Sanjay Raut | दिल्लीतील दंगली सत्ताधारी पक्षाकडून प्रायोजित- राऊत | Sakal |

2022-04-19 479

Sanjay Raut | दिल्लीतील दंगली सत्ताधारी पक्षाकडून प्रायोजित- राऊत | Sakal |



दिल्लीतील दंगली सत्ताधारी पक्षाकडून प्रायोजित
शिवसेना खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
‘देशातील दंगली सत्ताधारी पक्षानं प्रायोजित केलेले दंगे’
दिल्लीतील महापालिका निवडणुकांवर भाजपचं लक्ष
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची खेळी
मुंबईत भोंग्यावरुन दंगलीसदृश्य परिस्थिती केली
दंगलीच्या माध्यमातून राजकारण करुन निवडमकू जिंकायचीय


#Sakal #SanjayRaut #Shivsena #BJP #Delhi #Maharashtra #Marathinews #Marathilivenews #Maharashtranews

Videos similaires